Earn Money Online__________Pay to Click

babalac.com

Tuesday, 18 March 2008

प्रेम..........

प्रेम..........

प्रेम म्हणजे प्रेम असत,

तुमच आमच 'सेम' असत .......

कधी कवितेत, कधी चारोळीत

उमटलेलं ते एक प्रतिबिम्ब असतं ....

प्रेम म्हणजे वल्गना नव्हे,

प्रेम म्हणजे वासना नव्हे

प्रेम म्हणजे प्रेम असतं

समजायला 'प्रेम' व्हावं लागतं

प्रेम म्हणजे प्रेम असतं

रागातही प्रेम असतं

लोभातही प्रेम असतं

चिडण्यात चिडवण्यात प्रेम असतं

प्रेम म्हणजे प्रेम असतं

तुमचं आमच सेम असतं

तिचं त्याच्यावर आणि त्याचं तिच्यावर

एकदम सेम सेम असतं

आईचही प्रेम असतं

बापाचही प्रेम असतं

ते समजण्यासाठी मात्र,

आई - बाप व्हावं लागतं ......

Friday, 14 March 2008

एक पल, एक लम्हा ....

एक पल बीत गया,
एक लम्हा बीत गया |
गुजरे हुए लम्हों में,
आधा जीवन बीत गया ......

तेरे साथ बिताये हुए लम्हे
न कभी भूल पाउँगा मैं ,
भूल कर भी भूलने की
भूल ना करूंगा मैं .....

इन लम्हों के साथ साथ
चल रही है जिन्दगी
यह पल यह लम्हा अगर थम जाए,
तो जिन्दगी आसाँ हो जाएं ...... सुधीर (14-03-2008)

Wednesday, 5 March 2008

कविता आणि भाकरी

कविता करून का कुठे पोट भरणार
का पोट भरायला दुसरा उद्योग करणार

कविता होते आहे म्हणुन कविता ही केली पाहिजे
आणि पोट आहे ना, ते ही भरले पाहिजे

असे थोडीच होते, असे थोडीच होते
एक कविता दिल्यावर कुठे भाकरी मिळते


कविता दिल्यावर भाकरी मिळत नाही, आणि
भाकरी मिळवली तरी कविता होत नाही


हा प्रश्न सुटेल का कधी
कवितेने पोट भरेल का कधी ??