वाहतील तुझे डॊळे, भरून जाईल तळे
सांग मी का तुला, रडवले उगाच बळे ??
वाहतील तुझे डॊळे, गुलाबी गालावर पडतील डाग ...
म्हणून तर म्हटले तुला, आधी मला रुमाल माग.........
Tuesday, 5 February 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
" माझ्या कवितांच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे "
No comments:
Post a Comment